Thank you Nagpur Metro for this wonderful ride and also sharing the same on your fb account.
चला माझी मेट्रो ने..
प्रस्तुत फोटो शेअर केला आहे आशिष अशोक देशपांडे ह्यांनी.
#नागपूरमेट्रो मध्ये प्रवासात घालवलेले तुमचे आनंदाचे क्षण तुम्ही आम्हाला feedback.nmrcl@gmail.com वर पाठवू शकता. निवडक फोटो, रील्स, व्हिडीओ आमच्या सोशल मीडियावर प्रसारित केले जातील.